BSF Head Constable (RO / RM) Recrutment 2023 Vacancy
![]() |
| BSF-Head-Constable-(RO / RM)-Recrutment-2023-Vacancy |
BSF मध्ये हेड कांस्टेबल पदांची भरती 2023
👉रिक्त पदे: 247 पदे. 'BSF Head Constable (RO / RM) Recrutment 2023 Vacancy'
👉पदाचे नाव: हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) आणि हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक).
👉वयाची पात्रता : न्यूनतम आयु सीमा: 18 वर्ष, अधिकतम आयु सीमा: 25 वर्ष.
👉शैक्षणिक पात्रता :- 1) हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) - 10 th pass आणि संबंधित ट्रेड मध्ये 2 वर्ष ITI किंवा 12th मध्ये फिजिक्स , केमिस्ट्री , गणित विषयासह 60%
2) हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक) - 10 th pass आणि संबंधित ट्रेड मध्ये 2 वर्ष ITI किंवा 12th मध्ये फिजिक्स , केमिस्ट्री , गणित विषयासह 60%
👉फॉर्म भरण्याची पद्धत : ऑनलाईन.
👉फॉर्म भरण्यासाठी सुरु होण्याची तारीख :- 22/04/2023
BSF Head Constable (RO / RM) Recrutment 2023 Vacancy
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख: 12 मे 2023
या भरती मध्ये महिलांनाहि राखीव जागा आहेत.
👉शारीरिक पात्रता -
पुरुष उंची - इतर 168 Cm , ST - 162.5 Cm
पुरुष छाती - 80 - 85 Cm, ST - 76 -81 Cm
पुरुष रनिंग - 1.6 Km रन 6.5 मिनिटे
महिला उंची - इतर 157 Cm , ST - 154 Cm
महिला रनिंग - 800 मीटर रण 4 मिनिटे
👇👇
👉👉अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 👈👈
☝☝
👇👇
👉👉Official Website ( अधिकृत वेबसाईट )👈👈
👆👆

.jpg)
0 टिप्पण्या